Summary Ð अंतर्बाह्य

अंतर्बाह्य

Download अंतर्बाह्य

??म ती पात्रे प्रसंग मांडणी त्यामागील आशय वातावरण भाषाशैली या सर्वच दृष्टींनी एक परिपूर्ण कथा असाव.

Download ¿ PDF, DOC, TXT, eBook or Kindle ePUB free ½ Ratnakar Matkari

गूढकथा ही अनेक स्तरांवर पटण्याजोगी मूलत चांगली लिहिलेली कथा दर्जेदार साहित्य असायला हवी सर्वप्र?.

Ratnakar Matkari ½ 2 Review

ी लागते मानवी जीवनातील गूढता सांगणे हे तिचे कार्य असते त्याला पोषक अशी तिची निवेदनशैली असावी लागत?.


3 thoughts on “अंतर्बाह्य

  1. says:

    Stories to think ofI have read almost all books of Mr Matkari And every story is always uniue unexpected and make you to think on the message the core of story Antarbhahya has such good stories to read on Nice read


  2. says:

    Wonderful readA compilation of few great stories Very interesting and doesn't loos control till the end of the book A must read


  3. says:

    This review is in Devanagari script There might be some errors visible in connected letters Expand this review by clicking 'See More' to have corrected textया संग्रहात 'अंतर्बाह्य' 'सावळी' 'शेला' अशा अनेक कथा आहेत ज्या उत्तम गूढकथा आहेत विशेष उल्लेख करावा लागेल तो 'दुसऱ्यासारखा एखादा' आणि 'हॉंटेड हाऊस' या कथांचा 'दुसऱ्यासारखा एखादा' ह्या कथेत मुळात अंतरमुख असलेला नायक आपल्यावर लागलेला साधेसुधेपणाचा शिक्का पुसायचा प्रयत्न करतो पण ते शक्य होत नाही अगदी खून करूनदेखील हि कथा मतकरींच्या 'असाही एक कलावंत' कथासंग्रह कबंध या कथेइतकीच उत्तम जमली आहे 'हॉंटेड हाऊस' मध्ये एक आधुनिक रिऍलिटी शो दाखवला आहे ज्यात टी आर पी साठी माणूसपण गमावलेले प्रसिद्धीपिपासू शो रनर्स आणि त्यापायी जीव गमवावा लागणारे कॉन्टेस्टंट्स आहेत ही खरोखर आजच्या काळातील गूढकथा म्हणावी लागेलहा रत्नाकर मतकरींचा अगदी अलीकडच्या काळातला कथासंग्रह आहे आणि यातल्या बऱ्याच कथा त्यांच्या शैलीला साजेशा आहेत मात्र 'ती गेली' 'पत्ता' 'हे सारे पूर्वी कधीतरी' या कथा वेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत त्या गूढकथा न वाटता संभ्रमकथा वाटतात मतकरींवर नारायण धारपांचा प्रभाव पडला कि काय असे वाटण्याइतपत या कथांची धाटणी वेगळी आहे या कथा एखाद्या चित्रपटाची पटकथा म्हणून शोभतील मात्र मतकरींच्या कथा वर्षानुवर्षे वाचणाऱ्यांना त्या पचनी पडणार नाहीतएकूण हा कथासंग्रह नक्कीच वाचनीय आहे४५